शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest : आंदोलनात हिंसाचार करणं चुकीचं: अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 12:46 IST

Citizenship Amendment Act : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात लोकं रस्त्यांवर उतरली आहे.

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. आंदोलन करताना अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आंदोलनात हिंसाचार करणं हे चुकीचं आहे, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात लोकं रस्त्यांवर उतरली आहे. तर गुरुवारी लखनौ, अहमदाबादसहित अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी यावेळी तोडफोड करत बसेस, दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली. तर पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली.

मात्र देशात होत असलेल्या या हिंसक आंदोलनाला अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. आंदोलन करणं दोष नसून तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र आंदोलनात हिंसाचार करणं हे चुकीचं आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.

देशात होत असलेले हिसंक आंदोलने देशासाठी योग्य नाही. आंदोलन करावं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु या आंदोलनात हिंसा, तोड-फोड किंवा जाळपोळ करणे हे चुकीचं आहे, असेही अण्णा हजारे  म्हणाले. देशातील महिला सुरक्षेवरून अण्णा हजारे आजपासून मौनव्रत पाळणार आहेत. त्याआधी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकanna hazareअण्णा हजारेagitationआंदोलन