शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

अंजनी माशीच्या कुटुंबाचे घरटे अनोखे!

By admin | Updated: October 13, 2015 02:52 IST

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमाशंकरच्या जंगलात अंजनी माशीचे घरटे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माश्या एकत्र कुटुंब पद्धतीने एकाच घरट्यात वेगवेगळे विभाग करून राहतात.

नीलेश काण्णव, घोडेगाव (पुणे)जैवविविधतेने समृद्ध असलेल्या भीमाशंकरच्या जंगलात अंजनी माशीचे घरटे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माश्या एकत्र कुटुंब पद्धतीने एकाच घरट्यात वेगवेगळे विभाग करून राहतात. फुग्याच्या आकाराचे हे घरटे वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. ओढ्यानाल्यांच्या कडेला असलेल्या आंबा, जांभूळ या झाडांच्या फांद्यांवर पावसाळ्यात या माश्या घरटे बनवतात. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात घरटे बनविणे सुरू होते. भीमाशंकर अभयारण्यात हिवाळयात अशी घरटी पाहायला मिळतात. भीमाशंकरजवळील घोडेगावमधील श्रीहरिश्चंद्र मंदिराच्या बागेतही असेच घरटे आढळले आहे.लाळेने सालीचा भुसा एकत्र करून या माश्या घरटे तयार करतात. हे घरटे अतिशय दुर्मिळ मानले जाते. या माश्या कीटक अभ्यासकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. इंग्रजीमध्ये घरट्यांना ‘कार्टन हँड’ म्हणतात, तर माशीला ‘वास्ट’ असे संबोधन आहे. घरट्याची रचना खवल्या-खवल्यांसारखी असते. त्याचा आकार सुमारे दोन ते अडीच फूट उंच व दीड फूट व्यासाचा असतो.