शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, पण काही मिनिटांतच स्थगिती, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 07:50 IST

सुप्रीम कोर्टात जाण्याचा सीबीआयचा निर्णय

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कथित भ्रष्टाचारप्रकरणी आरोपी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. मात्र, देशमुख यांना आणखी दहा दिवस कारागृहातच काढावे लागणार आहेत. कारण सीबीआयने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उच्च न्यायालयाकडे या आदेशावर स्थगिती मागितली. उच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.

अनिल देशमुख व सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने देशमुख यांची जामिनावर सुटका केली. देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी, ॲड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला, तर सीबीआयतर्फे  अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.

 आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देशमुख यांना अटक केली. त्यानंतर काही महिन्यांनी सीबीआयने त्यांना अटक केली. गेल्या महिन्यात त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला, तर सोमवारी उच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचा एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. देशमुख यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आणि पोलिस नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख