शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

संतप्त जमावाने बस पेटवली!

By admin | Updated: May 29, 2014 03:32 IST

भरधाव खासगी बसने दुचाकीला उडवल्याने रेखा शंकर कुरुणकर (४५) ही महिला जागीच ठार झाली, तर मुलगा अमर (१८) व विवाहित मुलगी अपर्णा विजय मस्कर (२१) हे गंभीर जखमी झाले

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : भरधाव खासगी बसने दुचाकीला उडवल्याने रेखा शंकर कुरुणकर (४५) ही महिला जागीच ठार झाली, तर मुलगा अमर (१८) व विवाहित मुलगी अपर्णा विजय मस्कर (२१) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने खासगी बस पेटवून दिली. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर कडगावनजीक जखेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली़ कडगाव येथील कुरुणकर यांचे घर जखेवाडी रोडवर आहे. मोठ्या मुलीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा बाजारासाठी रेखा व अपर्णा या अमरच्या दुचाकी वरून गावात येत होत्या. दरम्यान, गारगोटीहून गडहिंग्लजकडे जाणार्‍या भरधाव खासगी बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने रेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी बसखाली अडकून फरफटत गेल्यामुळे अमर व अपर्णा यांना गंभीर दुखापत झाली. अपर्णा हिच्यावर कोल्हापूर येथे, तर अमर याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बस पेटवली. मात्र आग विझविण्यासाठी बोलविलेली अग्निशामक गाडी नादुरुस्त असल्यामुळे आलीच नाही. (वार्ताहर)