शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात 20 हजार कोटींची गुंतवणूक, ‘रिन्यू पॉवर’ उभारणार नागपुरात प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:28 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी याबाबतचा करार झाला. 

मुंबई : सौर ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या सेलचे उत्पादन करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मे. रिन्यू पॉवर लि. ही कंपनी नागपुरात उभारणार आहे. त्यात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल व १० हजार रोजगार निर्मिती होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत शुक्रवारी याबाबतचा करार झाला. उद्योगमंत्री उदय सामंत,  उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ. अमित पैठणकर यांनी करारावर स्वाक्षरी केली. प्रकल्पाची माहिती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. यावेळी विविध अधिकारी हजर होते.

१०,००० रोजगार निर्माण होणार

५००  एकरांवरील या प्रकल्पाची उभारणी

२०००  कोटींचे पुरक प्रकल्प या प्रकल्पासाठी उभे राहतील.

राज्यात आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. नविनीकरण ऊर्जा निर्मितीसाठी सरकार सर्व सहकार्य करेल.     - देवेंद्र फडणवीस,     उपमुख्यमंत्री

नविनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.     - उदय सामंत,     उद्योगमंत्री 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र