शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

अमरावती : म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण, अस्वलाच्या हल्ल्यात पशुपालक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 6:10 PM

म्हणतात ना माणसापेक्षा मुके प्राणी बरे, त्याचा काहीसा प्रत्यय रविवारी सकाळी ८ वाजता मेळघाटच्या जंगलात आला.

परतवाडा (अमरावती) : म्हणतात ना माणसापेक्षा मुके प्राणी बरे, त्याचा काहीसा प्रत्यय रविवारी सकाळी ८ वाजता मेळघाटच्या जंगलात आला. अस्वलाने पशुपालकावर हल्ला चढविताच चरत असलेल्या म्हशींनी एकत्र येऊन परतीचा हमला केला व पशुपालकाचा जीव वाचविला. परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.मेळघाटलगतचा पशुपालक ठाक्या गायन (४० रा.कुकरू मध्यप्रदेश) हे आपल्या १५ ते २० म्हशी चराईसाठी रविवारी सकाळी सात वाजता जंगलात घेऊन गेला. म्हशी चरत असताना ठाक्या गायनवर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाने ठाक्याचे पोट पकडून डोक्याला चावा घेतला. त्यामुळे ठाक्या जोर-जोराने ओरडू लागला. त्याच्या आवाजाने म्हशी सैरावैरा पळू लागल्या. गावशिवारातील जंगलात सदर प्रकार घडल्याने ग्रामस्थांना समजताच धाव घेऊन अस्वलीला पळवून लावले.  अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी ठाक्याला भाऊ पंढरी गायन यांनी  अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घंटाग ते काटकुंभ रस्त्यावर कुकरू हे मध्यप्रदेशातील गाव आहे. रविवरच्या या घटनेने परिसरात अस्वलाची दहशत पसरली आहे.आपल्या मालकावर हल्ला झाल्याचे त्या मुक्या प्राण्यांना समजले त्या म्हशीनी हंबर्डा फोडत हल्लेखोर अस्वलावर धाव घेतली. त्यामुळे पशुपालक थोडक्यात बचावले. 

टॅग्स :Amravatiअमरावती