शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह लिहिणार मराठ्यांचा इतिहास, भाजपाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:32 IST

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहिणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले.

पुणे, दि. 10 - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहिणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी राजकारण कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंग मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी शहा यांच्या आगामी पुस्तकाबद्दल माहिती दिली.आजवर गुजरातमध्ये शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली इतकीच त्यांची ओळख असल्याचे चित्र रंगवण्यात आलं आहे. तसेच याबद्दल अनेक समज गैरसमज देखील पसरले आहेत . महाराजांचा खरा इतिहास गुजरातमधील जनतेसमोर यावा यासाठी शहा हे मराठ्यांच्या इतिहासाचा गेली सहा महिने अभ्यास करत आहेत. गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी लिहिलेल्या "भाजपा राजकारणात कशासाठी" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाह