शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:59 IST

Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते.

Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानात शनिवारी(दि.30) अचानक तांत्रिक बिघाड झाला. गृहमंत्री शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा आटोपून गुजरातला रवाना होत असताना ही घटना घडली. विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पुढे आले अन् गृहमंत्र्यांना त्यांचे विमान उपलब्ध करून दिले. या विमानातून शाह सहकुटुंब गुजरातला रवाना झाले.

गृहमंत्री अमित शाह शनिवारी गणेशोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल. त्यानंतर त्यांनी कुटुंबासह प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतले. याशिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली.

अमित शाहांनी आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात शिंदे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरचिटणीस अतुल लिमये, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नवनियुक्त मुंबई भाजप प्रमुख अमित साटम यांच्याशीही चर्चा केली.

विनोद तावडे आणि अमित शाहांची भेटदोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीदेखील सह्याद्री अतिथीगृहात गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीत आगामी उपराष्ट्रपती निवडणूक, बिहार विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहMumbaiमुंबईLalbaugcha Rajaलालबागचा राजा