शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास पर्यायी नोकरी, नियमांमध्ये सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 06:28 IST

राज्य परिवहन महामंडळ विभागाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. 

मुंबई : एसटीच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला पर्यायी नोकरी दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळ विभागाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाने नियमांमध्ये सुधारणा केली आहे. सेवाकार्यकाळात एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास अशा कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी आणि अपंगत्वाच्या दाखल्याची पूर्तता चार आठवड्यांच्या मुदतीत करून घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सेवेत असताना दिव्यांगता/ विकलांगता आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केल्यास ते ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’च्या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा करावी. अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवड्यांच्या मुदतीत करण्यात यावा. प्रमाणपत्राची तपासणी केल्यानंतर ते योग्य असल्यास पर्यायी नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करावी. 

टॅग्स :state transportएसटी