शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम :  एस. के. सैैनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:07 IST

पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते.

ठळक मुद्देसायबर हल्ला किंवा हवाई हल्ल्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास पुलवामा येथील घटनेत दहशतवाद्यांनी स्थानिक तरूणांचा केला वापर कॅँटोन्मेंटमध्ये आज अनेक समस्या आहेत. त्या सोडविणे आवश्यक

पुणे : आपण नवीन तंत्रज्ञानासह आपला शस्त्रसाठा सज्ज केलेला आहे. तसेच आपण लढण्यासाठी देखील परिपूर्ण आहोत. कारण युध्दात मागे राहून चालत नाही. त्यासाठी अद्ययावत राहिलेच पाहिजे. आपले सैैन्य दल लढण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. सायबर हल्ला किंवा हवाई हल्ल्यासाठी आपली यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास दक्षिण कमानचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैैनी यांनी व्यक्त केला. दक्षिण कमानतर्फे दहशतवाद्यांशी लढणाऱ्या जवानांना, अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीवर सैैनी म्हणाले, सैैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना त्यांना काय सेवा, सुविधा लागत आहेत, त्या दिल्या जात आहेत. पेन्शन योजना, आरोग्य सेवा आदींबाबत सैैन्य दल संपूर्णत: सहकार्य करीत आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील मेजर नायर शहीद झाले. त्यांची पत्नी शारीरिकदृष्ट्या विशेष आहेत. त्यांनाही योग्य  ती मदत देण्यात येत आहे. ...........................स्थानिक वाहन, तरूणांचा पुलवामामध्ये वापर पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते. पुलवामा येथील घटनेत दहशतवाद्यांनी स्थानिक तरूणांचा वापर केला आहे. स्थानिक वाहनांचाही समावेश केला आहे. असा वापर यापूर्वी देखील करण्यात आलेला आहे, अशी माहिती एस. के. सैैनी यांनी दिली. ........................कॅँटोन्मेंटला योग्य सुविधा द्यायलाच हव्या कॅँटोन्मेंटमध्ये आज अनेक समस्या आहेत. त्या सोडविणे आवश्यक आहेत. वाढीव एफएसआय, इमारत पुनर्बांधणी, मुलभूत सुविधा आदी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. शहरातील कॅँटोन्मेंटचा परिसर हा सर्वात हिरवाई असलेला आहे. कारण तो सैैन्यदलाकडे आहे. सध्या शहरांची लोकसंख्या वाढत आहे, विकास वाढत आहे. त्याप्रमाणात कॅँटोन्मेंटमध्ये सेवा मिळत नाहीत. कॅँटोन्मेंटमध्ये सर्व सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तरच त्यांचाही विकास होईल, असे एस. के. सैैनी म्हणाले.  

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान