शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

माझ्यावरील सारे आरोप बिनबुडाचे; नाना पाटेकरने दिले सिंटाच्या नोटिसीला उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:34 IST

मुंबई : तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत, असे उत्तर नाना पाटेकर यांनी सिने अ‍ॅण्ड ...

मुंबई : तनुश्री दत्ताने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत, असे उत्तर नाना पाटेकर यांनी सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा) पाठविलेल्या नोटिसीच्या उत्तरात म्हटले आहे. तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या आपण सुरू केली आहे, असेही नानाने सिंटाला कळवले आहे.

आलोकनाथ यांची ‘हजेरी’विनता नंदा यांच्याविरोधात केलेल्या अब्रुनुकसानभरपाई दाव्याच्या सुनावणीवेळी आलोकनाथ स्वत: गैरहजर राहिल्याने दिंडोशी न्यायालयाने त्यांचीच हजेरी घेत त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. विनता नंदा यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचीही न्यायालयाने परवानगी दिली.

श्वेता पंडितची तक्रारमी टूच्या वादळात संगीतकार अनू मलिकचे नाव आले आहे. गायिका सोना महापात्रानंतर गायिका श्वेता पंडितनेही अनू मलिक यांच्यावर गाणे गाण्यासाठी किस मागितल्याचा आरोप केला आहे. नवोदित गायिकांना अनू मलिकपासून सावध राहण्याचा इशाराही श्वेता पंडितने दिला.साजिद खानच्या व्हिडीओने खळबळ‘मी टू’च्या वादळात अडकलेला दिग्दर्शक साजिद खान याची जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. आपण महिलांशी किती वाईट प्रकारे वागायचो, हे साजिद खानने या मुलाखतीत सांगितले आहे. विशीत असताना मी मुलींना, महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली. त्या वेळी माझे बरेच अफेअर्स होते. मी तेव्हा अतिशय वाईट माणूस होतो, असे साजिदने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

टॅग्स :Metoo CampaignमीटूNana Patekarनाना पाटेकर