शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : अजितराव घोरपडे करणार संजयकाकांचा प्रचार, चर्चेला पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:41 IST

माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विद्यमान खासदार भाजपाचे संजयकाका पाटील यांचा प्रचार करणार आहेत.स्वत: अजितराव घोरपडे यांनी ही घोषणा कवठेमहंकाळ येथे केली.

ठळक मुद्देअजितराव घोरपडे करणार संजयकाकांचा प्रचारस्वाभिमानीकडून निवडणूक लढविण्याच्या होते तयारीत

सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विद्यमान खासदार भाजपाचे संजयकाका पाटील यांचा प्रचार करणार आहेत.स्वत: अजितराव घोरपडे यांनी ही घोषणा कवठेमहंकाळ येथे केली.कवठेमहांकाळ येथे बुधवारी झालेल्या मेळाव्याच्यानिमित्ताने ते एकाच व्यासपीठावर आले होते.खासदार संजय काका पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. अजितराव घोरपडे हे भाजपामध्ये नाराज होते. ते स्वत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते,त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरणार होती. मात्र भाजपाचा प्रचार करण्याचा त्यांनी आज निर्णय घेतला.बुधवारी कवठेमहंकाळ येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी एकत्र भाजपाचा प्रचार करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. या मेळाव्यात घोरपडे यांना भाजपचा प्रचार करण्याबाबत मन वळविण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले.या निर्णयामुळे अजितराव घोरपडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjitrao Ghorpadeअजितराव घोरपडेSangliसांगली