शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांची चप्पल चोरीला, राष्ट्रवादीच्या सभेत चोरट्यांची हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:08 IST

अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सर्व पदाधिकारी बसल्यानंतर गर्दी झाली.

पाथरी/ सेलू (जि. परभणी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल संघर्षयात्रेतील पाथरी व सेलू येथील सभेत मंगळवारी चोरट्यांनी हातसाफ केला. ९ जणांचे पाकिट व मोबाइल चोरीस गेले. सेलूत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलेली चप्पलही चोरट्यांनी लांबविली.सेलू येथील सभेला अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सर्व पदाधिकारी बसल्यानंतर गर्दी झाली.या गर्दीचा फायदा घेत अजित पवार यांनी व्यासपीठाच्या पायरीजवळ काढून ठेवलेली चप्पल चोरट्यांनी लांबविली. सभा संपल्यानंतर पवार यांच्या हे लक्षात आले. अखेर त्यांनी एका कार्यकर्त्याची चप्पल घातली व मार्गस्थ झाले.दरम्यान, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उमरा येथील शेतकरी संजय बाबासाहेब कोल्हे यांचे १ लाख ६० हजार रुपये, तसेच अन्य काहींची पाकिटे लांबविण्यात आली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सभेच्या ठिकाणाहून तीन पाकिटमारांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार