शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कुणी काय मागावं हा ज्याचा त्याचा अधिकार- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 16:17 IST

ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर झालेला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे.

मुंबई- ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार अखेर झालेला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. परंतु कोणतं खात कोणत्या मंत्र्याला द्यायचं यावर अद्यापही महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत होत नाहीये. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं असून, त्यांना वित्त खातं मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक झाली, असं मी ऐकलं.संबंधित एखादं खातं मिळावं अशा मागणीसाठी बैठक झाल्याचं समजलं. परंतु जो खात्याचा प्रमुख असतो, त्यांचा अधिकार असतो कोणाला कोणतं खातं द्यावं. कुणी काय मागावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तीन पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या आघाडीचं हे सरकार आहे. कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, यासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील. नवीन वर्षात खातेवाटप व्हावं आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी काम सुरू करावं, अशी जनतेची इच्छा आहे. बाकीचे 36 जण हे बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिल्यास ते आपापली जबाबदारी पार पाडतील. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोणाला कोणतं खातं द्यावं याची यादी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. खातेवाटप जाहीर करणं आता त्यांच्याच हातात आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार