शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अजित डोवाल यांच्या मुंबईत गाठीभेटी; शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा, राज्यपालांचीही सल्लामसलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 09:21 IST

आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली.

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली.मुंबई ही नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहे. मुंबईसह राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती तसेच या संदर्भात राज्य सरकारने घ्यावयाची खबरदारी या संदर्भात डोवाल यांनी शिंदे, फडणवीस आणि पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.आधी राजभवनवर राज्यपाल कोश्यारी आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डोवाल यांनी सल्लामसलत केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या, अशी माहिती आहे.

 

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी