शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

Ahmednagar Hospital Fire : रुग्णालयातील आग प्रकरणी ४ जणांचं निलंबन, २ जणांची सेवा समाप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 21:57 IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती. रुग्णालयात लागलेल्या आगीत ११ जणांचा झाला होता मृत्यू.

अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. या प्रकरणी आता सहा जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांचंदेखील निलंबन करण्यात आलं आहे. तर परिचारिका सपना पाठारे यांचं निलंबन करण्यात आलं असून परिचारिका आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तर दुसरीकडे या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेAhmednagarअहमदनगरfireआग