शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांच्या किमतीवर नियंत्रण आणणार: कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:21 IST

कीटकनाशकांचे उत्पादक मनमानी किमतीने त्यांची विक्री करतात. डीलरच्या माध्यमातून शेतकºयांच्या गळी अप्रमाणित कीटकनाशके उतरवतात.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : कीटकनाशकांचे उत्पादक मनमानी किमतीने त्यांची विक्री करतात. डीलरच्या माध्यमातून शेतकºयांच्या गळी अप्रमाणित कीटकनाशके उतरवतात. यापुढे प्रमाणित कीटकनाशकांचीच विक्री केली जाईल. तसेच, त्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार असल्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत यवतमाळसह विदर्भातील शेतकºयांचे किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बाबत विचारणा केली. त्यावेळी फुंडकर यांनी नेमके काय घडले याची माहिती दिली.ऊसासाठी वापरण्यात येणारे किटकनाशक हे कापसावरील फवारणीसाठी अनेक ठिकाणी वापरण्यात आले. उत्पादक, डिलरांच्या संगनमतातून असे प्रकार घडले. कीटकनाशकांपैकी घरडा केमिकल्सच्या ‘पोलीस’ या अप्रमाणित कीटकनाशकाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सिंजंटा कंपनीचे पोलो हे किटकनाशक चुकीच्या पद्धतीने वापरले. त्यामुळे त्याच्या वापरावरही बंदी घातल्याची माहिती फुंडकर यांनी दिली. शिवाय, चिनी फवारणी यंत्र वापरावर बंदी घातली जाईल. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे एखाद्या शेतकºयाची प्रकृती बिघडली असेल तर पोलीस पाटलांपासून शासकीय दवाखाना, स्थानिक प्रशासन यांना तत्काळ माहिती देण्याची पद्धतही ठरविली जाणार आहे, असे फुंडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी