शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी संशोधनात्मक उपाययोजना कराव्यात- पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 23:00 IST

राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. 

मुंबई, दि.२०: राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. राज्य कृषिमूल्य आयोगाची पहिली बैठक  मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यावेळी उपस्थित होते.कृषिमंत्री यावेळी म्हणाले की रब्बी हंगामाच्या सन 2018 19 वर्षाचे नियोजन देखील या दृष्टीने झाले पाहिजे. कृषी खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती असेल तर उत्पादन जास्त येण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोजना सांगणं आवश्‍यक आहे त्यासाठी सुरू करण्यात आलेले उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभिनयान उपयुक्त ठरत आहे.  मात्र राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन करावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी उपसमितीने हमीभावबाबत दिलेल्या शिफारशी स्वीकारण्यात आल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.  बैठकीस कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.