शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा हवाई सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:32 IST

देशातील सहा नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडोरपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई हायस्पीड कॉरिडोर प्रकल्पासाठी हवाई सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, डेटा विश्लेषणाचे काम सुरू आहे.

- आनंद शर्मा नागपूर : देशातील सहा नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडोरपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई हायस्पीड कॉरिडोर प्रकल्पासाठी हवाई सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, डेटा विश्लेषणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी लवकरच इतर सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. त्यानंतर डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी रेल्वे लाइनचे फायनल अलायमेंट डिझाईन आणि प्रायमरी रुट मॅप तयार करण्यासाठी हवाई सर्वेक्षण (लिडार सर्व्हे) करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये निविदा मागविण्यात आली होती. त्यात सिकॉन आणि हेलिका या ज्वाईंट व्हेंचर कंपनीला सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले. कंपनीने १२ मार्च २०२१ रोजी हे काम सुरू केले. त्यानुसार हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक लिडार आणि इमेजनरी सेंसर लावून मुंबई ते नागपूरपर्यंतच्या मार्गावर सर्वेक्षण करण्यात आले. या कामासाठी १५० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे