शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटलं; त्यांनीच सांगितलं नेमकं काय झालं!...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 20:07 IST

महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरे हे अचानक उठून बाहेर गेल्याने सोशल मीडियावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते

मुंबई - आज आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाची महापूजा झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरे हे अचानक उठून बाहेर गेल्याने सोशल मीडियावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आता स्वत: आदित्य ठाकरे यांनीच पुढे येत त्यावेळी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा ट्विट करून केला आहे.

या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, माझी खुशाली विचारणारे असंख्य मेसेज मला सकाळपासून मिळाले आहेत. त्याबाबत मी तुमचे आभार मानतो. पहाटे विठ्ठल मंदिरात महापूजा आटोपल्यानंतर मला डिहायड्रेशनमुळे थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे मी काही काळासाठी बाहेर आलो. मात्र काही वेळात पुन्हा मी पूजेमध्ये सहभागी झालो.  

तसेच आषाढी एकादशीनिमित्त पूजेसाठी उपस्थित राहायला मिळणे हे आपल्यासासाठी सन्मानीय असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी आई यांच्यासोबत आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रखुमाई माता यांच्या पूजेसाठी मला उपस्थित राहता आले, हे माझ्यासाठी सन्माननीय आहे.  

 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूर