शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी पाडव्यानिमित्त अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:18 IST

Sameer Wankhede News: Nawab Malik हे दररोज समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्यादिवशी वानखेडेंची पत्नी अभिनेत्री Kranti Redkar हिने पती समीर वानखेडेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

मुंबई - मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर कारवाई करून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे दररोज समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच वानखेडे कुटुंबाने यावर्षी दिवाळी साजरी केली. दरम्यान, दिवाळी पाडव्यादिवशी वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पती समीर वानखेडेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

क्रांती रेडकर हिने दिवाळी पाडव्यानिमित्त एक फोटो शेअर करत फेसबुवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते की, पाडवा संपन्न, माझा प्रिय पती, माझ्या ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत, तुझ्याकडून मी खूप काही शिकले. ध्येयाप्रतीचा तुझा दृढनिश्चय आणि प्रामाणिकपणा मला आश्चर्यचकित करतो.  देशाप्रती तुझा प्रामाणिकता वाखाणण्याजोगा आहे, तुला देशासाठी किती योगदान द्यायचे आहे, हे फक्त मलाच माहिती आहे. तसेच आमच्यासाठी तु्झ्या मनात किती चांगल्या योजना आहेत, हेसुद्धा मलाच माहिती आहे, असेही क्रांती तिच्या पोस्टमध्ये म्हणाली. 

आर्यन खान ड्रग्स केसमधून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्याचे वृत्त काल आले होते. मात्र नंतर समीर वानखेडे यांनी हे वृत्त फेटाळले होते. दरम्यान, आज एनसीबीने या संदर्भातील पत्रक प्रसारित करत समीर वानखेडे यांना हटवण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

टॅग्स :Kranti Redkarक्रांती रेडकरSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDiwaliदिवाळी 2021