शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

अभिनेता सलमान खानचा दावा खोटा

By admin | Published: April 02, 2015 5:04 AM

ज्या वेळी अपघात झाला तेव्हा मी गाडी चालवत नव्हतो, मी मद्यपान केले नव्हते, हा अभिनेता सलमान खानचा दावा खोटा असल्याचा युक्तिवाद विशेष

मुंबई : ज्या वेळी अपघात झाला तेव्हा मी गाडी चालवत नव्हतो, मी मद्यपान केले नव्हते, हा अभिनेता सलमान खानचा दावा खोटा असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बुधवारी सत्र न्यायालयात केला़या घटनेला आता १३ वर्षे उलटली आहेत़ याआधी या खटल्याची सुनावणी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुरू होती़ सत्र न्यायालयात याची सुनावणी सुरू होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे़ असे असताना याआधी कधीही सलमनाने मी गाडी चालवत नव्हतो, असा दावा केला नाही़ घटना घडली तेव्हा अशोक सिंग गाडी चालवत होता, हे सिद्ध करण्यासाठी बचाव पक्षाने स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही़ उलट स्वत: साक्षीदार म्हणून साक्ष देणार का, हा न्यायालयाचा प्रस्तावदेखील सलमानने नाकारला़ कारण साक्ष दिल्यानंतर त्याची उलट तपासणी झाली असती व त्याचे पितळ उघडे पडले असते, असा युक्तिवाद अ‍ॅड़ घरत यांनी केला़ महत्त्वाचे म्हणजे गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सलमानचे म्हणणे साफ खोटे आहे़ सलमानची गाडी अत्याधुनिक आहे़ गाडीत बिघाड झाल्यास त्याची सूचना तत्काळ चालकाला मिळते़ त्यामुळे सलमानचे हेही म्हणणे चुकीचे आहे़तसेच दिवंगत पोलीस हवालदार रवींद्र पाटील हा अपघात झाला, त्या वेळी झोपला होता, असा दावा करून सलमान न्यायालयाची दिशाभूल करीत आहे़ पाटील यानेच या घटनेची तक्रार नोंदवली असल्याने तो झोपला होता, हा सलमानचा दावा खोटा आहे, असेही अ‍ॅड़ घरत यांनी न्यायालयाला सांगितले़ येत्या ६ एप्रिला अ‍ॅड़ घरत पुढील युक्तिवाद करतील़ वांद्रे येथे २००२ मध्ये घडलेल्या घटनेत एकाचा बळी गेला आहे़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़ यात दोषी आढळल्यास सलमानला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ (प्रतिनिधी)