शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमणप्रकरणी तातडीने कार्यवाही - डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:32 IST

मुंबई मनपा प्रभाग क्र. ८६ मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात ३५२ ची नोटीस बजावली जाईल.

नागपूर : मुंबई मनपा प्रभाग क्र. ८६ मधील एका शाळेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात ३५२ ची नोटीस बजावली जाईल. तसेच यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.सदस्य सुधाकर देशमुख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना डॉ. पाटील यांनी सांगितले, या बांधकामाबाबत ३१ मार्च २०१८ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ११ एप्रिल २०१८ व ३ मे २०१८ रोजी पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान या बांधकामाच्या समोर व्हरांड्यात बांधकाम आढळल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मनपा अधिनियम १८८८ च्या कलम ३५१ अन्वये ५ मे २०१८ रोजी सद्यस्थितीत मालक असणाºया अभिषेक विनोद जैन यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने जैन यांनी २७ जून २०१८ रोजी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासणीअंती नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपामार्फत कळविण्यात आले आहे.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८