शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरातील अनधिकृत गोदामांसंदर्भात कार्यवाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 05:34 IST

भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करू, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.

नागपूर : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करू, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या वेळी बोलताना सांगितले.डॉ. पाटील म्हणाले, भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४५ अन्वये इमारत बांधकामासाठी विकास परवानगी दिली जाते. तथापि, प्राधिकरणातर्फे या इमारतीमधील कोणत्याही प्रकारच्या रासायनिक साठ्यासाठी वापर परवानगी दिली जात नाही. भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबत एमएमआरडीएमार्फत अनधिकृत बांधकाम हे शासनाच्या २०१७च्या धोरणानुसार नियमित होते किंवा कसे याची प्रथमत: छाननी/पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कासनाची कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.अनधिकृत गोदामांसंदर्भात शासनाच्या संबंधित विभागास पोलीस संरक्षण दिले जाईल व तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही डॉ. पाटील यांनी या वेळी विचारलेल्या उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :bhiwandiभिवंडीnagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८