शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिप्रदूषण प्रकरण : न्यायाधीश अभय ओक पक्षपाती असल्याचा राज्य सरकारचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:53 IST

न्यायाधीश अभय ओक यांनी ध्वनिप्रदूषण प्रकरणात राज्य सरकारला वेळीवेळो फैलावर घेतल्याने अखेरीस तसेच शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरुन न्यायाधीश ओक पक्षपात करत असल्याचे आरोप करणारे पत्र राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांना दिले. 

मुंबई, दि. 24 - न्यायाधीश अभय ओक यांनी ध्वनिप्रदूषण प्रकरणात राज्य सरकारला वेळीवेळो फैलावर घेतल्याने अखेरीस तसेच शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरुन न्यायाधीश ओक पक्षपात करत असल्याचे आरोप करणारे पत्र राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांना दिले. आपल्या कारर्कीदीच्या 14 वर्षात आपल्यावर कुणीतरी असा आरोप करत असल्याचे न्यायाधीश ओक यांनी सुनावणीदरम्यान म्हटले.  असे असले तरी हे ध्वनिप्रदूषणाच्या प्रकरणावर आपणच सुनावणी घेऊ असेही ओक यांनी सरकारला बजावले  आहे. शिवाय, न्यायाधीश ओक सरकारने केलेल्या कामाची कधीच दखल घेत नसल्याचाही आरोप सरकारनं केला आहे.  

शांतता क्षेत्राबाबत आदेशाचे पालन कराच, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलेकेंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकार राज्यातील ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करेपर्यंत उच्च न्यायालयाच्या २०१६च्या आदेशान्वये रुग्णालये, न्यायालये, शैक्षणिक संस्था व धार्मिक संस्थांच्या आजूबाजूचा १०० मीटर परिसर ‘शांतता क्षेत्रा’त मोडेल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.बुधवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, २०१६चा न्यायालयाचा आदेश अंमलात आलेला नाही. त्यामुळे त्या आदेशात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार अर्ज करेल.

‘आम्ही तुमचे म्हणणे ग्राह्य धरू शकत नाही. राज्य सरकारने २०१६च्या आदेशात सुधारणा करण्यासाठी अर्ज केला तरी या अर्जावर निर्णय देईपर्यंत राज्य सरकारला त्या आदेशाचे पालन करावेच लागेल,’ असे न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.10 ऑगस्टला ध्वनिप्रदूषण नियमांत सुधारणा करून ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचा अधिकार केंद्राने राज्य सरकारला दिला. मात्र त्याचा वापर राज्य सरकारने न केल्याने राज्यात सध्या एकही ‘शांतता क्षेत्र’ नाही.

सुनावणी सुरूच राहणारध्वनिक्षेपकांना परवानगी देण्याची राज्य सरकारला एवढी का घाई आहे,’ असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. या प्रकरणी दाखल याचिकांवर गुरुवारीही सुनावणी सुरूच राहणार आहे. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट