शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

मुख्यमंत्री कार्यालयातील नियुक्ती नियमानुसारच

By admin | Updated: November 1, 2015 01:25 IST

मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयासह विविध मंत्र्यांच्या आस्थापनेवर करण्यात आलेल्या अधिकारी पदावरील खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या कायदेशीर व नियमानुसार असून, यापूर्वीच्या

मुंबई : मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयासह विविध मंत्र्यांच्या आस्थापनेवर करण्यात आलेल्या अधिकारी पदावरील खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या कायदेशीर व नियमानुसार असून, यापूर्वीच्या काळातही अशा स्वरूपाच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत आरोप केला होता. मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक, तसेच इतर मंत्र्यांच्या आस्थापनांवर याच पदांवर करण्यात आलेल्या नियुक्त्या घटनाबाह्य नाहीत. अशा प्रकारच्या नियुक्त्या यापूर्वीच्या काळातही राज्यात सत्तेवर असलेल्या विविध सरकारांतील मंत्र्यांनी केलेल्या आहेत. १९५६च्या कायद्यानुसार अशा खासगी उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याची तरतूद नियमांमध्ये करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांना अशा नियुक्त्या करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेषत: विशेष कार्य अधिकारी पदांवर खासगी व्यक्तींची नेमणूक करण्याची तरतूदसुद्धा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. यापूर्वीच्या विविध सरकारांमध्ये सुद्धा खासगी क्षेत्रातून नियुक्त झालेले अनेक अधिकारी कार्यरत होते, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. (विशेष प्रतिनिधी)