शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जवानाचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 03:57 IST

जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला.

उत्तूर/गारगोटी (जि. कोल्हापूर) : जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.लडाखहून लष्करी गाडीतून कारगिल सीमेकडे दारूगोळा वाहून नेला जात होता. यावेळी टायर फुटल्याने गाडी उलटली. दारूगोळ्याचे बॉक्स येलकर यांच्या अंगावर पडले आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजण जखमी झाले. येलकर हे २००७ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे वडील मुंबईत बेस्टमध्ये नोकरीस असल्याने हे कुटुंब नवी मुंबईत नेरुळ येथे वास्तव्यास आहे. प्रवीण यांचे शिक्षणदेखील मुंबईतच झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Soldierसैनिकkolhapurकोल्हापूर