शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

अडीच हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात

By admin | Updated: May 6, 2015 04:55 IST

आर्थिक, दुर्बल घटकातील मुलांना खासगी शाळेत शिक्षण मिळावे म्हणून २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. परंतु आता राज्य शिक्षण विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार त्यात बदल करण्यात आले.

नव्या अध्यादेशामुळे नुकसान : आरक्षणातील प्रवेशावर प्रश्नचिन्हठाणे : आर्थिक, दुर्बल घटकातील मुलांना खासगी शाळेत शिक्षण मिळावे म्हणून २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. परंतु आता राज्य शिक्षण विभागाच्या नव्या अध्यादेशानुसार त्यात बदल करण्यात आल्याने त्याचे परिणाम ठाण्यातील विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत. २५ टक्के आरक्षणानूसार प्रवेश देण्यात आलेल्या सुमारे २५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. या संदर्भात काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी आता जुन्या शासन निर्णयानुसारच प्रवेश देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे.शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने ३० एप्रिल २०१५ रोजी काढलेल्या नव्या आध्यादेशानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करीत असतांना आरक्षित २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी विचारात घेता, यामध्ये समन्वय आणण्यासाठी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात बहुतांश शाळांमध्ये पहिला वर्ग तसेच ज्युनिअर केजी अथवा नर्सरीला २५ टक्के आरक्षणाअंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत.ठाणे महापालिका हद्दीत शैक्षणिक वर्षात ज्ञानसाधना विद्यानिकेतन नर्सरी -६, डीएव्ही पब्लिक स्कुल - ६०, विज इंग्लिश स्कुल - ६०, वसंत विहार स्कुल, ज्युनिअर केजी - १२५, ए के जोशी ज्युनिअरकेजी ३०, श्री माबालनिकेतन ज्युनिअर केजी १५, पीपल्स एज्येकेशन सोसायटी ३, एस व्ही पडवळ १२, आदर्श इंग्लिश स्कूल ११, श्री वर्धमान विद्यालय, ११, आझाद इंग्लिश स्कुल - ७, आॅक्सफड इंग्लिश स्कूल ११, आर. जे. ठाकुर १७, आर एस देवकर शाळा ६, सरस्वती शाळा पाचपाखाडी ५९ ुया शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे २१ जानेवारी २०१५ चा प्रवेशप्रकियेचा शासन आदेशाप्रमाणे शाळा देण्याची मागणी घाडीगावकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)प्रवेशाचा हक्क नाहीया सर्व शाळांमध्ये यावर्षी पहिल्या वर्गाच्या मुलांना प्रवेश द्यावेत, नर्सरी किंवा ज्युनिअर केजीच्या मुलांना प्रवेश घेण्याचा हक्क राहणार नाही. तथापी अशाप्रकारे प्रवेश नाकारलेली मुले वर्षभराने प्रवेश दिला जाईल.