शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

‘समृद्धी’साठी अबुधाबीची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:54 IST

मुंबई-नागपूर या अष्टपदरी समृद्धी महामार्गासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटी आणि अबुधाबीचे शेख कर्ज देण्यास तयार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

विशेष प्रतिनिधीमुंबई  - मुंबई-नागपूर या अष्टपदरी समृद्धी महामार्गासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटी आणि अबुधाबीचे शेख कर्ज देण्यास तयार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच संयुक्त अरब आमिरातीचा दौरा केला होता. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत समृद्धी महामार्गाबाबत चर्चा केली होती. महिनाभर या वाटाघाटी सुरू होत्या. अबुधाबीने या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ७१० किलोमीटर लांब असून त्यासाठी ४६,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी १६,००० कोटी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समभाग विक्रीतून उभे राहणा आहेत. उरलेले ३०,००० कोटी रुपये कर्ज स्वरुपात देण्यास बँकांनी अनुत्सुकता दाखवल्याने निधी उभारणी करण्यात अडचण निर्माण झाली होती. आता अबुधाबीने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याने समृद्धी महामार्गाच्या प्रगतीतील मोठा अडसर दूर झाला आहे. सध्या समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू असून १० जिल्ह्यात भूमी संपादन करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्र