शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या इयत्तेत शिकणा-या अभिजितची दगडाने ठेचून हत्या, सुरजनगरमधल्या पडिक जमिनीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 14:24 IST

ट्युशनला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या सहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्याचा शनिवारी मृतदेह सापडला.

ठळक मुद्दे डेहनकर ले-आऊट भागातील सुरजनगर येथील एका पडिक जमिनीत त्याचा मृतदेहच आढळून आला.

यवतमाळ - ट्युशनला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या सहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्याचा शनिवारी मृतदेह सापडला. त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार यवतमाळामधील भोसा रोड स्थित सुरजनगर भागात उघडकीस आला. 

अभिजित दीपक टेकाम (१२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहाव्या इयत्तेचा विद्यार्थी आहे. शुक्रवार १३ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता तो ट्युशनसाठी घरुन गेला. परंतु बराच वेळ होऊनही परत आला नाही. कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. दरम्यान शनिवारी सकाळी डेहनकर ले-आऊट भागातील सुरजनगर येथील एका पडिक जमिनीत त्याचा मृतदेहच आढळून आला. मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेला दगड  आढळून आल्याने अंगावर दगड टाकून अभिजितचा खून करण्यात आल्याचा कयास वडगाव रोड पोलिसांना व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे. 

अभिजित हा केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. ज्या सायकलवरून ट्युशनला जात होता ती सायकलही अद्याप सापडलेली नाही. त्याचे वडील हे वीज महावितरण कंपनीत ऑपरेटर पदावर कार्यरत आहेत. कळंब तालुक्याच्या वेणी कोठा येथील ३३ उपकेंद्रावर त्यांची नेमणूक आहे. अभिजितच्या मृत्यूमागील रहस्य कायम आहे. त्याचा खून कुणी व कशासाठी केला, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Murderखून