शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 18:49 IST

Abdul Sattar On Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. त्यांच्या मागण्यांचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

Abdul Sattar On Manoj Jarange Patil Maratha Reservation: एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपापल्या मागण्यांवर लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत एक मोठे विधान केले आहे. 

मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला न्याय मिळेल. प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो. आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करत आहोत. मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोनदा सांगितले आहे. देशभरात अनेक मतदारसंघात मुस्लिमांचा विरोधात मतदान झाले आहे. प्रत्येक  कॅबिनेटमध्ये जे काही बोलायचे आहे, ते बोलत असतो, असे सत्तार यांनी म्हटले आहे. 

मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...

मनोज जरांगे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहे. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा महाराष्ट्र सरकार गंभीर विचार करत आहे. येत्या १० दिवसांत या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे मोठे विधान सत्तार यांनी केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, एक रुपयात पिक विमा देण्यात येत आहे. असे असताना कोणी ज्यादा पैसे घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हवा आहे, असे सत्तार यांनी सांगितले. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील