शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आरे प्रकरण;निरुपमांविरुद्ध २५ कोटींचा दावा, रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:35 IST

आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता.

मुंबई : आरेतील २० एकर जमीन हडप करून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी त्या जागी व्यायामशाळा बांधल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरु पम यांनी केला होता. याप्रकरणी लोकायुक्तांनी वायकर यांनी क्लीन चीट दिल्यानंतर आता त्यांनी निरु पम यांच्याविरुद्ध २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात केला आहे.वायकर परदेशात असताना निरुपम यांनी पत्रकार परिषद बोलावून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तसेच लोकायुक्तांकडे याची तक्रारही केली होती. वायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले होते. तसेच निरुपम यांनी बदनामी केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसान भरपाईचा दावा ठोकू, असेही बजावले होते.मात्र या प्रकरणावर लोकायुक्तांकडे सुनावणी प्रलंबित असल्याने वायकरांनी त्यावेळी उच्च न्यायालायत दावा दाखल केला नाही. लोकायुक्तांनी म्हाडा, आरे प्रशासन व दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यावर वायकर यांना क्लीनचीट दिली.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमRavindra Vaikarरवींद्र वायकर