शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाला ब्रेक? राज्यातील महापालिका आयुक्तांना नव्याने निविदा न काढण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 06:45 IST

राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद,नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घोषित केलेला स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला जाण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद,नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतु यापुढे नवीन कामाचे टेंडर न काढण्याचे आदेश राज्यातील महापालिका आयुक्तांना मिळाल्याने यापुढे प्रकल्पाचे काम थांबविले जाईल असे संकेत आहेत. 

ठाण्यात ३८७ कोटी खर्च एक हजार कोटींचा आराखडा दिला होता. या प्रकल्पांवर ३८७ कोटी खर्च झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने १,४४५ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. स्टेशन परिसर विकासावर ४९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित.

नाशिक : ८५० कोटींची कामे सुरूसात वर्षांत अवघी ८ कामे पूर्ण झाली. त्याची किंमत ४६ कोटी आहे, तर ८५० कोटी रुपयांची १७ कामे सुरू आहेत. 

सोलापुरात ३२ कामे पूर्ण१,२५० कोटी रुपयांच्या ४८ कामांचे नियोजन केले होते. यातून गेल्या पाच वर्षांत ३२ कामे पूर्ण झाली.

पुण्यात ८०% कामे पूर्ण१ हजार कोटींपैकी ८०० कोटींची कामे मार्च २०२२अखेर पूर्ण झाली. २०० कोटी रुपये अखर्चित आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ६२ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. 

काेणत्या शहरात किती रुपये खर्च? -ठाणे - ३८७ कोटी - नाशिक - ८५०कोटी पुणे - ८००कोटी औरंगाबाद  - ३१७कोटी नागपूर  - ५२०कोटी  

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीMaharashtraमहाराष्ट्र