शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

PUBG खेळण्याच्या नादात १६ वर्षीय मुलगा इमारतीवरुन खाली कोसळला, पालघरमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:49 IST

'पबजी' या मोबाइल गेमच्या वेडापायी लहान मुलं कोणत्याही थराला जात असल्याच्या बातम्या आपण याआधीही पाहिल्या आहेत.

पालघर-

'पबजी' या मोबाइल गेमच्या वेडापायी लहान मुलं कोणत्याही थराला जात असल्याच्या बातम्या आपण याआधीही पाहिल्या आहेत. तहान-भूक विसरुन मुलं या गेमच्या नादात तासंतास मोबाइलवर खिळून असतात. या गेमच्या नादात अनेक मुलं घर सोडून निघून गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण आता पबजी गेमच्या नादात एक मुलगा इमारतीवरुन खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असं या १६ वर्षीय मुलाचं नाव असून पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे ही घटना घडली आहे. 

पबजी खेळताना खाली पडल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. पालघरच्या रिलिफ रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. पालघरमधील शिरगावमध्ये रविवारी ही घटना घडली आहे. 

शादान शिरगाव येथील एका निर्माणाधिन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसून पबजी गेम खेळत होता. तो या खेळात इतका गुंग झाला की आपण बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर आहोत याचाही त्याला विसर पडला. खेळता खेळता तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

'पबजी'साठी मुलानं १० लाख रुपये चोरले!पबजीच्या वेडापायी एका १६ वर्षीय मुलानं आपल्याच आई-वडिलांच्या अकाऊंटमधून १० लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार याआधी उघडकीस आला होता. ऑनलाइन गेमिंग सेशन्ससाठी त्यानं १० लाख रुपये काढले होते. आई वडिलांना जेव्हा त्यांच्या खात्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम काढली गेल्याचं कळालं तेव्हा त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडीस आला होता. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमpalgharपालघर