शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 20:49 IST

लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये ६ लाख २ हजार ७०३ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ३ लाख २७ हजार २०१ लाभार्थ्यांना दोन डोस देण्यात आले आहेत . अश्या प्रकारे एकूण ९ लाख ३० हजार लस देण्यात आल्या आहेत . तर लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत . 

महापालिकेने सोमवारी दिलेल्या माहिती नुसार , मीरा भाईंदर शहरातील शासकीय व खाजगी कोविड लसीकरण केंद्रामार्फत आतापर्यंत ६ लाख २ हजार ७०३ लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा पहिला डोस दिला आहे . तर ३ लाख २७ हजार २०१ लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे महानगरपालिका दैनंदिन नियोजन करत आहे . नागरीकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या हेतूने शहरात संबंधित आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे . या शिवाय प्रमुख सार्वजनिक ठिकाणे , नाके येथे लसीकरण शिबिरे उभारली आहेत.

नागरिकांशी थेट घरोघरी जाऊन लसीकरण बाबत संवाद साधला जात आहे. लसीकरण विषयी असलेला मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तसेच संवाद, प्रबोधन, लोकशिक्षण या माध्यमाचा वापर करून वंचित नागरीकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे. मोबाईल लसीकरण वॅनच्या टिममार्फत दुकाने, हॉटेल, मॉल, कॉल सेंटर, बँक, ई. आस्थापनांमधील नागरीकांच्या लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेऊन  लसीकरणापासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांचे  तात्काळ लसीकरण केले जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCorona vaccineकोरोनाची लस