शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विमाने न वापरताही ९ कोटींचा खर्च, माहिती अधिकारातून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:59 IST

शासनाच्या मालकीच्या विमानांचा वापर होत नसतानाही त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ महिन्यांत एकूण सुमारे ९.०९ कोटी खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या विमानांसाठी प्रतिदिन सरासरी ४.२३ लाखांहून अधिक खर्च येत असल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उजेडात आली.

मुंबई - शासनाच्या मालकीच्या विमानांचा वापर होत नसतानाही त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३५ महिन्यांत एकूण सुमारे ९.०९ कोटी खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या विमानांसाठी प्रतिदिन सरासरी ४.२३ लाखांहून अधिक खर्च येत असल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उजेडात आली.राज्यातील मंत्र्यांच्या विमान बिघाडाच्या घटनेत वाढ होत असल्यामुळे शासकीय विमानांवर नक्की किती खर्च होतो, यासंदर्भात तसेच खासगी विमान वापराच्या संदर्भात १ एप्रिल २०१५ ते १७ फेब्रुवारी २०१८ या कालावधीतील माहिती हिंदू विधिज्ञ परिषदेने माहिती अधिकारांतर्गत मागवली होती. त्या वेळी शासनाच्या मालकीची रोटरी विंग विमाने वापरास सुयोग्य नसलेल्या अडगळीतील विमानांसाठीच्या खर्चाची विचारणा केली असता, यासाठी ९.०९ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रानुसार समोर आल्याचे हिंदू विधिज्ञ परिषदेने सांगितले.एकीकडे राज्यकर्ते जनतेला काटकसर करण्याचे धडे देत असताना वापरात नसलेल्या विमानांवर होणारा कोट्यवधींचा खर्च पाहता सामान्य जनतेच्या पैशांची अशी होणारी उधळपट्टी योग्य नसल्याचे हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितले.भाड्यासाठी ३५.५२ कोटींचा खर्चशासकीय विमानांच्या देखभालीवर खर्च करूनही ती वापरली जात नसताना दुसरीकडे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्यासाठी ३५ महिन्यांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या खासगी विमान कंपन्यांना भाड्यापोटी ३५.५२ कोटी रुपये अदा करण्यात आले असल्याचेही माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले आहे. 

टॅग्स :AirportविमानतळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार