शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८६ वरिष्ठ निरीक्षकांना बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:48 IST

पोलीस दलात अडीच दशकांहून अधिक काळ सेवा बजाविल्यानंतरही सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बढतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.

मुंबई  - पोलीस दलात अडीच दशकांहून अधिक काळ सेवा बजाविल्यानंतरही सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बढतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. शुक्रवारी रात्री राज्यातील ८६ वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्त/ उपअधीक्षक अशी पदोन्नती दिली. तर ९६ सहायक आयुक्त दर्जाच्या बदल्या करण्यात आल्या. गृह विभागाने शुक्रवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी केले.पोलीस दलातील निरीक्षकांच्या दरवर्षी साधारण दोन टप्प्यांत पदोन्नतीचे आदेश बजाविले जातात. मात्र गेल्या वर्षी बढती केल्यानंतर नवीन यादी काढण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यासाठी सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पात्र असलेले अनेक अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले तर अनेक जणांची काही महिने सेवा शिल्लक राहिलेली आहे. गृह विभागाच्या उदासीनतेमुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती. अखेर शुक्रवारी ८६ निरीक्षकांना बढत्या देण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक ३८ अधिकारी मुंबईतील असून यातील अनेकांना मुंबईअंतर्गत बढती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ९६ सहायक आयुक्त/ उपअधीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत.मुंबईतील ३८ अधिकाऱ्यांना बढतीएसीपी म्हणून बढती दिलेल्या अधिकाºयांमध्ये सर्वाधिक ३८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई आयुक्तालयातील आहेत. तर ११ पुणे, ६ नवी मुंबई व ५ अधिकारी ठाणे आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसnewsबातम्या