शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

८५ वर्षांच्या आजोबांकडे एका विद्यापीठाच्या सर्व पदव्या ! नागपूर विद्यापीठात २९ व्या पदवीची तयारी

By निशांत वानखेडे | Updated: April 8, 2026 19:42 IST

Nagpur : नागपूर केंद्रातून पाच पदव्या पूर्ण केल्या असून, ते सध्या पर्यावरण आणि शाश्वत विकास विषयात पदव्युत्तर डिप्लोमा करत आहेत.

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते, हे तुम्ही ऐकलेच आहे. पण, एखाद्या तरुणाला त्याच्याच अभ्यासाचा कंटाळा येत असेल, नापास झालेल्यांना जीवनात नैराश्य आले असेल किंवा निवृत्त झालेल्यांना वेळ कसा घालवावा हा विचार सतावत असेल, तर तुम्ही डॉ. दिगांबर आलसी या तरुण आजोबाला भेटलेच पाहिजे. या आजोबांचे वय आहे ८५ वर्षे. या वयात त्यांनी इग्नूकडून मंगळवारी पदती स्वीकारली. ही त्यांची चक्क २४ वी पदवी आहे. पदवी घेतली आणि थेट घरी जाऊन पुस्तकात शिरले. जून महिन्यात त्यांच्या २५ व्या पदवीचा पेपर आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) च्या ३९ व्या दीक्षान्त समारंभात पदवी स्वीकारणाऱ्या डॉ. दिगांबर अलसी यांची भेट झाली. अभ्यासाने झपाटलेले अजब व्यक्तिमत्त्व. दिगांबर यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी १९४१ सालचा. १९६४ साली त्यांनी व्हीआरसीई (आता व्हीएनआयटी) येथून बीई इलेक्ट्रिकलची पहिली पदवी प्राप्त केली होती. ही व्हीआरसीईची पहिलीच बॅच होती. त्यांना लगेच जीईसी कंपनीत नोकरी मिळाली. येथे शाखा व्यवस्थापक म्हणून १९ वर्षे सेवा दिली व पुढे मुंबईला महाव्यवस्थापक म्हणून १० वर्षे दिल्यानंतर ते निवृत्त झाले.

या काळात ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी विधी अभ्यासक्रम व एमबीएची पदवी मिळवली. निवृत्तीनंतर ते या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात होते. नंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांचा झपाटल्यागत अभ्यास केला. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोक प्रशासन, तत्त्वज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांचे अभ्यासक्रम, एम.कॉम. अशा सर्व पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. अशा एकूण १९ पदव्या त्यांनी विद्यापीठातून प्राप्त केल्या. येथील अभ्यासक्रम संपले, तेव्हा त्यांनी ईग्नू कडे मोर्चा वळविला आणि या मुक्त विद्यापीठातून एमए डेव्हलपमेंट, आर्कियालॉजी, अॅन्थ्रॉपोलॉजी, गांधीयन पीस स्टडी आणि आता एम.ए. (डेव्हलपमेंट स्टडीज) पूर्ण केले आहे. निवृत्त झाल्यानंतर ही त्यांची बारावी पदवी होय. 

तीन पुस्तकांचे लेखनही

डॉ. आलसी अभ्यासासोबत लेखन कार्यातही सक्रिय आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह व एक लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या 'वास्तव जीवन' या पुस्तकाचे लेखन सुरू आहे. डॉ. आलसी यांच्या कुटुंबात पत्नी यामिनी, मुलगा व दोन मुली असे सर्व डॉक्टर आहेत. त्यांनी नॅचरोपॅथीची पदवी पूर्ण केली. त्यांना विद्यापीठाकडून मानद डी.लिट. पदवी मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 85-Year-Old Achieves Academic Milestone: Multiple Degrees, Still Studying!

Web Summary : Dr. Digambar Alsi, 85, exemplifies lifelong learning, holding 24 degrees and pursuing more. A retired professional with a BE in Electrical Engineering, he relentlessly acquired degrees in diverse fields from Nagpur University and IGNOU, also authoring three books.
टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर