शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ऑल वुमेन आर्मी, मुंबईतील 'या' पोलीस स्टेशन्सची धुरा सांभाळणार 8 महिला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 13:10 IST

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. मुंबईतल्या आठ मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे.

मुंबई- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. मुंबईतल्या आठ मोठ्या पोलीस स्टेशनचा कार्यभार महिलांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे 8 पोलीस स्टेशनची आता संपूर्ण जबाबदारी असलेलं मुंबई हे देशातील पहिलं शहर म्हणून समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी या कर्तृत्ववान महिलांचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. 

आठ पोलीस स्टेशनवर या कर्तबगार महिलांचा वरचष्मा असणार आहे. पोलिसांनी महिलांच्या या यशाला नव्या कर्तृत्वाचा आयाम दिला आहे. या महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या परिसराला गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच मुंबई पोलीस आयुक्तांनी या 8 महिलांवर मुंबईतल्या महत्त्वाच्या पोलीस स्टेशन्सची जबाबदारी सोपवली आहे. संवेदनशील असलेल्या एअरपोर्ट पोलीस स्टेशनची जबाबदारी अलका मांडवी यांच्यावर सोपवली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांना कप परेड पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांच्या हवाली सायन पोलीस स्टेशन करण्यात आलं आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळचं सहार पोलीस स्टेशन लता शिरसत यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. गोरेगावातल्या वनराई पोलीस स्टेशनचा चार्ज ज्योत्स्ना रसम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. रोहिणी काळेंना पंतनगर पोलीस स्टेशन, तर विद्यालक्ष्मी हिरेमट यांच्याकडे आरे पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला आहे. तर कल्पना गडेकर यांच्यावर बीकेसी पोलीस स्टेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या महिला पोलीस निरीक्षकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्तुती केली जातेय. सोशल मीडियावर या महिला पोलिसांचे फोटो अनेकांनी शेअर केले आहेत. फेसबुक आणि ट्विटरसारख्या माध्यमांवर युझर्सनी महिला सशक्तीकरणाचं नाव देत हे फोटो अपलोड करत मुंबई पोलिसांचे आभारही व्यक्त केले आहेत. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस