शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

राज्यात ११ महिन्यांत ७६६ एसीबी ट्रॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 7:05 PM

अपसंपदाचे १९ प्रकरणे : लाचखोरांच्या प्रमाणात वाढ

- संदीप मानकर

अमरावती : राज्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, ११ महिन्यांत एसीबीने राज्यात तब्बल ७६६ ट्रॅप यशस्वी केलेत. यामध्ये अपसंपदाची १९ प्रकरणे समाविष्ट असून, अन्य भ्रष्टाचाराचा २३ प्रकरणांचा समावेश आहे. एकूण ८०८ प्रकरणांची या वर्षात आतापर्यंत नोंद झाली आहे. 

१ जानेवारी ते १६ नोव्हेंबर दरम्यान हे ट्रॅप रचण्यात आले आहेत. नेहमीपमाणे लाचखोरीत महसूल विभाग पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. या विभागात १८९ ट्रॅप झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असून, या विभागात १६२ सापळे यशस्वी झाले आहेत. पंचायत समिती ७८, वीज कंपनी ४३, महानगरपालिका ४१, जिल्हा परिषद २७, शिक्षण विभाग २६, वनविभाग २३ आरोग्य विभाग १९ यांसह अनेक विभागांचा लाचखोरीत समावेश आहे. यंदा ट्रॅप वाढल्याने लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रत्येक विभागात एसीबीच्या एसपींची लाच घेणाऱ्यावर करडी नजर आहे. 

प्रथमश्रेणीतील ६५ अधिकारी अडकलेलाच घेण्यात प्रथमश्रेणीच्या ६५ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. राज्यात ६५ अधिकारी लाच घेताना पकडण्यात आले आहेत. द्वितीय श्रेणीतील ७७, तर तृतीयश्रेणीतील सर्वाधिक ६३१ कर्मचाऱ्यांवर एसीबीचा सापळा यशस्वी ठरला असून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. काही प्रकरणांतील खटले सुरूच आहे. सर्व सापळ्यांमध्ये १ कोटी ४७ लक्ष ३ हजार ३२८ रुपयांचे रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी