शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पुढील वर्षात रविवारसह मिळणार ७३ सुट्या!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 05:08 IST

२०१८ सुरू असताना २०१९मधील काही सण, समारंभ किंवा पिकनिकसाठी सुट्ट्यांचे प्लानिंग करत असाल तर नोकरदार, बच्चेकंपनीसाठी खूशखबर आहे. २०१९मध्ये तीन सुट्या वगळता उरलेल्या २१ सुट्या इतर वारी येणार असून, रविवारसह एकूण ७३ सुट्यांचा आनंद घेता येणार आहे.

ठाणे  - २०१८ सुरू असताना २०१९मधील काही सण, समारंभ किंवा पिकनिकसाठी सुट्ट्यांचे प्लानिंग करत असाल तर नोकरदार, बच्चेकंपनीसाठीखूशखबर आहे. २०१९मध्ये तीन सुट्या वगळता उरलेल्या २१ सुट्या इतर वारी येणार असून, रविवारसह एकूण ७३ सुट्यांचा आनंद घेता येणार आहे.पुढील वर्ष अर्थात २०१९च्या दिनदर्शिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे दिवस सांगितले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए िमलाद या तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात रविवारला जोडून शनिवार किंवा सोमवारी येणाऱ्या सुट्यांची संख्या अनुक्रमे पाचआणि चार आहे. तर दुसरा किंवा  चौथा शनिवार, नंतर रविवार आणि   सोमवारचीही सुटी असा वीकेण्ड प्लान  करण्याची संधी नोकरदारांना एकदा  मिळणार आहे. पुढील सुट्यांमध्ये   मुस्लीम धर्माच्या सुट्याही दिल्या  असल्या तरी त्यांचे दिवस चंद्रदर्शनाप्रमाणे एक दिवसाने बदलू  शकतात. सरकारसुट्यांची अधिकृत  यादी नंतर प्रसिद्ध करते, असेही  पंचागकर्ते सोमण यांनी सांगितले.अशा असतील सुट्याप्रजासत्ताक दिन : शनिवार, २६जानेवारी, छत्रपती शिवाजीमहाराज जयंती - मंगळवार, १९फेब्रुवारी महाशिवरात्री -सोमवार, ४ मार्च, धूलिवंदन -गुरु वार, २१ मार्च गुढीपाडवा -शनिवार, ६ एप्रिल, श्रीरामनवमीशनिवार, १३ एप्रिल, डॉ.आंबेडकर जयंती - रविवार, १४एप्रिल, श्रीमहावीर जयंती -बुधवार, १७ एप्रिल, गुडफ्रायडे- शुक्र वार, १९ एप्रिल, महाराष्ट्रदिन - बुधवार, १ मे, बुद्धपौर्णिमा - शनिवार, १८ मे,रमजान ईद - बुधवार, ५ जून,बकरी ईद - सोमवार, १२आॅगस्ट, स्वातंत्र्य दिन -गुरु वार, १५ आॅगस्टपतेती - शनिवार, १७ आॅगस्ट,श्रीगणेश चतुर्थी - सोमवार, २सप्टेंबर, मोहरम - मंगळवार, १०सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती -बुधवार, २ आॅक्टोबर, विजयादशमी (दसरा) - मंगळवार, ८आॅक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन- रविवार, २७ आॅक्टोबर,दिवाळी बलिप्रतिपदा -सोमवार, २८ आॅक्टोबरईद-ए-मिलाद - रविवार, १०नोव्हेंबर, गुरु नानक जयंती -मंगळवार, १२ नोव्हेंबर, नाताळ- बुधवार, २५ डिसेंबर 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या