शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

५६ मराठी मुलांना युपीएससीत यश

By admin | Updated: June 12, 2014 17:17 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल लागला असून सुमारे ५६ मराठी मुलांनी यश प्राप्त केले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १२ - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल लागला असून सुमारे ५६ मराठी मुलांनी यश प्राप्त केले आहे. डिसेंबर २०१३मध्ये लेखी परीक्षा झाल्यानंतर एप्रिल २०१४मध्ये व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेसाठी ११२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचा निकाल आयोगानं आज जाहीर केला आहे. या ११२२मध्ये खुल्या वर्गातील ५१७ जणांचा, अन्य मागासवर्गीय गटातील ३२६ जणांचा, मागासवर्गीय गटातील १८७ जणांचा व अनुसूचित जाती जमातीमधील ९७ जणांचा समावेश आहे.
या परीक्षेत गौरव अग्रवालने पहिला तर मुनीश शर्मानं दुसरा क्रमांक पटकावत ठसा उमटवला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा, पोलीस सेवा व केंद्रीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरलेल्या ११२२मुलांमध्ये असलेली मराठी मुलं पुढीलप्रमाणे:
शशांक शुभनकर ६०वा, प्राजक्ता ठाकूर १३२वी,  अमोल येडगे २५४वा, प्रियांका माशेलकर ३००वी, निखिल फुंडे ३०२वा, स्वप्निल टेंबे ३३७वा, निखिल पिंगळे ३५३वा, अभिजित शेवळे ३५४वा, पुष्कराज भांगे पाटील ३५७वा, अभिषेक महाजन ३६६वा, सात्विक देव ३७३वा, भाग्यश्री नवटाके ३७६वी, धनाजी कदम ३८१वा, हर्षल मेटे ३८६वा, मयुर पाटील ५१४वा, जय पाटील ५४६वा, संजय खरात ५३५वा, अमितकुमार माने ६१६वा, भूषण पाटील ६१७वा, वेंकटेश धोत्रे ६५३वा, अभिजीत गुरव ६७२वा, महेश चव्हाण ६७९वा, संदीप साठे ७०६वा, ऋषिकश सोनावणे ७६०वा, अमितकुमार खटावकर ७६५वा, सोनल सोनकवडे ७७४वी, रोहीत जोशी ७८८वा, अंकिता धाक्रे ८००वी, मृण्यय रामटेके ८११वा, विवेक भस्मे ८१२वा, प्रवीण चव्हाण ८१५वा, अभय शेंडे ८२१वा, रोहीत निगवेकर ८२६वा, सुशील शेंडगे ८२७वा, प्रज्ञा घोलप ८३०वी, सुनील भोकरे ८८४वा, कविता पाटील ८९०वी, वसुंधरा गुल्हाणे ८९२वी, अक्षय शिंदे ९०५वा, दिलीराज दाभोळे ९२०वा, अर्पित गुदाधे ९२२वा, ऋषिकेश खिलारे ९५१वा, मोनिका पांगते ९६९वी, जय वाघमारे ९७३वा गणेश पोटे ९७५वा योगेश भरसाट ९८९वा पलश भोयर ९९८वा आदिनाथ दगडे १०००वा वेंकटेश जाधव १००५वा, विवेक होके १०२३वा हेमंत पोळ १०३९वा विजया जाधव १०६९वी, मनिष राऊत १०७८वा, राजेश गवळी १११८वा अंबरनाथ खुले १११९वा आणि बाळू नागवे ११२२वा.