शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन निसर्गाच्या मुळावर; राज्यात 54 हजार खारफुटींची कत्तल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:00 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी खारफुटींची कत्तल

मुंबई: बुलेट ट्रेनसाठी 13.56 हेक्टरवर पसरलेल्या खारफुटींची कत्तल केली जाणार आहे. सोमवारी राज्य सरकारनं याबद्दलची माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी तब्बल 54 हजार खारफुटींवर कुऱ्हाड पडणार आहे. यासंबंधी शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला सरकारकडून उत्तर देण्यात आलं. बुलेट ट्रेनसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. बुलेट ट्रेनसाठी उंच खांब उभारण्यात येतील. त्यामुळे खारफुटी आणि पर्यावरणाला कमी धोका असेल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी दिली. 'नवी मुंबईत खारफुटी कापल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्या भागात समुद्राचं पाणी शिरणार नाही. या प्रकल्पाचा फटका बसणाऱ्या स्थानिकांसोबत सध्या चर्चा सुरू असून त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल,' असं रावतेंनी सांगितलं. या प्रकल्पासाठी एकूण 1,379 हेक्टर जागा ताब्यात घेण्यात असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.राज्य सरकार बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळीत खासगी जागा खरेदी करणार आहे. या  याशिवाय पालघरमधील 188 हेक्टर जागादेखील सरकारकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. याची झळ 3,498 कुटुंबांना बसणार आहे. तर ठाण्यातील 84.81 हेक्टर जमीन सरकारकडून ताब्यात घेतली जाणार आहे. ही जमीन 6,589 शेतकऱ्यांकडे आहे. यापैकी 2.95 हेक्टर जमीन सरकारनं खरेदी केली आहे.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन