शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पालिकेला ५ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:41 IST

राष्ट्रीय हरित लवाद; ५० लाखांची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचा आदेश

कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी पाच लाखांचा दंड तसेच महानगरपालिकेला पन्नास लाखांची परफॉर्मन्स गॅरंटी (कामगिरीची हमी) भरण्याचा आदेश दिला. दंडाची तसेच परफॉर्मन्स गॅरंटीची रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे भरावी लागणार आहे.दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाच्या चार न्यायाधीशांसमोर बुधवारी पुणे येथून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने ही कारवाई केली. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामगिरीचा अहवाल मुदतीत सादर केला नव्हता. त्यामुळे लवादाने महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पंधरा दिवसाच्या आत प्रत्येकी पाच लाख रुपये दंड तसेच महापालिका प्रशासनास ५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.रंकाळा तलाव प्रदूषणासंदर्भात महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादासमोर येथील कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी खटलादाखल केला आहे. या खटल्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दाही लवादाने समाविष्ट करून घेतलाआहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका