शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

ओबीसींच्या डेटासाठी ४६५ कोटींची गरज - डाॅ. सोनवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 08:24 IST

इम्पिरिकल डेटामधून ओबीसींचे राजकीय मागासलेपण ठरविण्याबाबत ठोस निष्कर्ष काढता येणार असल्याची माहिती.

ठळक मुद्देइम्पिरिकल डेटामधून ओबीसींचे राजकीय मागासलेपण ठरविण्याबाबत ठोस निष्कर्ष काढता येणार असल्याची माहिती.

अहमदनगर : ओबीसींची लोकसंख्या व त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणारे राजकीय आरक्षण याचा अभ्यास  करण्यासाठी राज्यात व्यापक सर्वेक्षण करावे लागेल. त्यासाठी ४३५ कोटींची  व यंत्रणेची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाने  शासनाला पाठविला असल्याची माहिती आयोगाचे सदस्य व पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. 

‘लोकमत’शी संवाद साधताना ते म्हणाले, इम्पिरिकल डेटामधून ओबीसींचे राजकीय मागासलेपण ठरविण्याबाबत ठोस निष्कर्ष काढता येतील. तसेच लोकसंख्या व त्या तुलनेत मिळणारे आरक्षण याबाबतही चित्र स्पष्ट होऊ शकेल. 

विद्यापीठीय शिक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणांत आता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना महत्त्व आले आहे. कोविडमुळे अध्यापनाचे तंत्र शिक्षकांना बदलावे लागणार आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार