शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
3
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
4
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
5
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
6
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
7
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
8
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
9
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
10
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
11
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
12
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
13
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
14
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
15
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
16
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
17
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
18
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
19
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

४५० किलो कांदा विकून खर्चही निघाला नाही; शेतकऱ्याला खिशातून द्यावे लागले ५ रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 6:33 AM

साडेचारशे किलो कांदा विकून वाहतूक व हमालीचे पैसे दिल्यानंतर साता-यातील एका शेतक-याच्या हाती काहीच शिल्लक राहिले नाही.

- स्वप्नील शिंदे सातारा : साडेचारशे किलो कांदा विकून वाहतूक व हमालीचे पैसे दिल्यानंतर साता-यातील एका शेतक-याच्या हाती काहीच शिल्लक राहिले नाही. उलट व्यापा-यालाच खिशातून पाच रुपये देण्याची वेळ आल्याने रामचंद्र जाधव यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले. त्यांनी मोठ्या अपेक्षेने रविवारी पहाटे लवकर उठून सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणला. मात्र दिवसभर त्यांचा कांदा विकला गेला नाही.कांद्याला किलोमागे अवघा एक रुपया दर मिळाल्याने जाधव ढसाढसा रडू लागले. वाहतूक व हमाली वजा करून व्यापाºयाकडून हाती पट्टी आली, तेव्हा व्यापाºयाला आपणच पाच रूपये देणे लागत असल्याचे पाहून तर त्यांचे अवसान पुरते गळाले. मोकळ्या हाताने ते घरी परतले.>विकलेला कांदा : ४४४ किलोमिळालेले पैसे : ३९९.६० रुपयेहमाली : ४४.६० रुपयेमोटार भाडे : ३६० रुपयेएकूण : ४०४.६०

टॅग्स :onionकांदा