शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘लेक वाचवा’च्या नावे ४० लाखांची उधळपट्टी; अभियानात केवळ थातूरमातूर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:44 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून शाळा-शाळांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यासाठी राज्यभरात ४० लाख ८० हजारांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, आठ दिवस उलटूनही जिल्ह्यातील शाळांनी थातूरमातूर कार्यक्रम वगळता फारसे काही केलेले दिसत नाही.

- अविनाश साबापुरे 

यवतमाळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून शाळा-शाळांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यासाठी राज्यभरात ४० लाख ८० हजारांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, आठ दिवस उलटूनही जिल्ह्यातील शाळांनी थातूरमातूर कार्यक्रम वगळता फारसे काही केलेले दिसत नाही. पैसे देऊन मोकळा झालेला शिक्षण विभागही अभियानाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवत नसल्याचे चित्र आहे.३ ते २६ जानेवारी या कालावधीत रोज मुलींच्या शिक्षणासंदर्भात उपक्रम राबविण्याच्या सूचना विद्या प्राधिकरणाने दिल्या आहेत. हे उपक्रम राबवून घेण्याची जबाबदारी राज्यातील ४०८ शहर साधन केंद्रांवर (यूआरसी) सोपविण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्राला १० हजार याप्रमाणे ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातून गटशिक्षणाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आला.परंतु, अभियान सुरू होऊन आठ दिवस उलटल्यावरही उपक्रमांच्या नावाने बोंब आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभाग आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडूनही (डायट) या उदासीनतेबाबत कोणत्याच शाळेला, यूआरसी केंद्राला जाब विचारण्यात आलेला नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र