शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

४ मुलांसह पत्नीच्या खुन्याची फाशी स्थगित; फेरविचार याचिकेवर नव्याने सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 02:05 IST

पत्नी व चार मुलांचे खून करून त्यांचे मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या सुदाम ऊर्फ राहुल काशिराम जाधव या नांदेड जिल्ह्यातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेस स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा खुली सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.

मुंबई : पत्नी व चार मुलांचे खून करून त्यांचे मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या सुदाम ऊर्फ राहुल काशिराम जाधव या नांदेड जिल्ह्यातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेस स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा खुली सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.न्या. कुरियन जोसेफ, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने अलीकडेच हा आदेश दिला. फेरविचार याचिकेवर जानेवारीच्या दुसºया आठवड्यात सुनावणी होईल व निर्णय होईपर्यंत सुदामची फाशी स्थगित राहील.नागपूर कारागृहात असलेल्या ट्रक ड्रायव्हर असलेल्या सुदामने औरंगाबाद कारागृहात पाठविण्यासाठी अर्ज केला आहे. त्याची दुसरी पत्नी अनिता, तिचा एक मुलगा व एक मुलगी तसेच पहिल्या पत्नीचा एक मुलगा व एक मुलगी असे पाच जणांचे नांदेड जिल्ह्यातील रुपला तांडा येथे १९ आॅगस्ट २००७ रोजी रात्री खून करून त्यांचे मृतदेह जुनापाणी तलावात फेकून दिले होते.खून व पुरावा नष्ट करण्याबद्दल सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (न्या. पी.व्ही. हरदास व न्या. रवी के. देशपांडे) २२ एप्रिल २००९ रोजी कायम केली. याविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालायने जुलै २०११ मध्ये व फेरविचार याचिकाही जुलै २०१२ मध्ये फेटाळली होती.असे दुसरे प्रकरणसुदामने अर्ज केल्याने आता आधी फेटाळलेल्या त्याच्या फेरविचार याचिकेवर नव्याने खुली सुनावणी होईल. गेल्या महिन्यात याच खंडपीठाने नाशिकमधील फाशीच्या ४ कैद्यांचीही फाशी स्थगित करून त्यांच्या फेरविचार याचिकांवर खुली सुनावणी करण्याचे ठरविले होते.

टॅग्स :Courtन्यायालय