शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तपदी ३४ जणांना नियमबाह्य पदोन्नती; नियमांची सर्रास पायमल्ली

By यदू जोशी | Updated: October 7, 2018 02:26 IST

सामाजिक न्याय विभागातील ३४ सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी नियमबाह्य पदोन्नती दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोणतेही नियम नसताना थेट पदोन्नतीने १०० टक्के पदे भरण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने या पदोन्नतीवर तीव्र हरकत घेतली होती.

मुंबई : सामाजिक न्याय विभागातील ३४ सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी नियमबाह्य पदोन्नती दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोणतेही नियम नसताना थेट पदोन्नतीने १०० टक्के पदे भरण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने या पदोन्नतीवर तीव्र हरकत घेतली होती.सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यकाळातील या अफलातून पदोन्नतीची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पदोन्नती देताना नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आली. डिसेंबर २०१६ मध्ये २४ सहाय्यक आयुक्तांना तर मे २०१८ मध्ये १० सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीचा आदेश एकत्रितपणे काढला जातो पण मे २०१८ मध्ये पदोन्नती मिळालेल्यांपैकी एकेकाचा आदेश काढण्याचे काम केले जात आहे. कोणत्याही विभागाच्या इतिहासात असा प्रकार घडलेला नाही. उपायुक्त पदासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाला की आदेश काढायचा असे सूत्र असल्याची चर्चा आहे.पदोन्नती देताना ६० टक्के सरळ सेवा भरतीद्वारे पदे भरली पाहिजेत आणि ४० टक्के पदे ही पदोन्नतीने भरावीत, असा सेवानियम आहे. हे प्रमाण ५०-५० टक्के असेही करता येते. याचा अर्थ किमान १७ पदे ही एमपीएससीमार्फत भरावयास हवी होती. मात्र, या नियमाला केराची टोपली दाखवत सहाय्यक आयुक्तांना पदोन्नती देऊन सर्व पदे भरण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने त्यावर आक्षेप घेतला तेव्हा ‘आम्ही १०० टक्के पदे ही पदोन्नतीने भरावीत असा बदल सेवानियमात करून घेत आहोत, असे सामाजिक न्याय विभागाने कळविले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र