शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री योजनेत राज्यात २,८०९ कि.मी. रस्ते होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 06:14 IST

२,०९२ कोटी रुपयांतून होणार ४१४ रस्ते

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत (पीएमजीएसवाय) महाराष्ट्रात २,८०९ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना मंजूरी दिली गेली आहे. या कामासाठी २,०९२.३६ कोटी रूपये खर्च येईल.शिवसेनेचे हेमंत पाटील आणि भाजपचे रामदास तड़स यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लेखी उत्तर देताना ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, पीएमजीएसवाय योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी एकूण ४१४ रस्त्यांना मंजूरी दिली गेली आहे. त्यांची एकूण लांबी २,८०९.३७ किलोमीटर आहे. यात सर्वात जास्त १७२.६ कोटी रूपयांत २२७.६५ किलोमीटर लांबीचे ३४ सोलापूर जिल्ह्यात रस्ते बनवले जातील. अमरावतीत १२९.७ कोटी रूपयांत १८०.१३ किलोमीटरचे २८ आणि नांदेड  जिल्ह्यात १३२.२८ कोटी रूपये खर्चात १७३.९२ किलोमीटरचे २४ रस्ते मंजूर केले गेले आहेत. १३६.८५ कोटी रूपयांतून १६९.१६ किलोमीटरचे दोन रस्ते नागपूर आणि १२४.७ कोटी रूपयांतून १६७.१ किलोमीटरचे २७ रस्ते गोंदिया जिल्ह्यात बनवले जातील, धुळे जिल्ह्यात ९.९४ कोटी रूपये खर्चातून १५.८५ किलोमीटरचा फक्त एक रस्ता मंजूर केला गेला आहे. अनुपालनानंतरच काम मंजूरनिरंजन ज्योती म्हणाल्या की, पीएमजीएसवायअंतर्गत रस्त्यांना निर्धारित दिशानिर्देशांनुसार मंजूरी दिली जाते. राज्यांच्या विस्तृत परियोजनेचा अहवाल तपासून दुरुस्त्या राज्यांना पाठवल्या जातात. त्यांच्या अनुपालनानंतरच काम मंजूर केले जाते.